Ranveer Singh and Deepika Padukone Team Lokshahi
मनोरंजन

Ranveer Singh : रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर दीपिकाची पहिली प्रतिक्रिया, “हे फोटो पोस्ट करण्यापूर्वी त्याने.."

अभिनेता रणवीर सिंह त्याच्या अभिनयाने आणि लूकने प्रेक्षकांच्या नजरा स्वत:वर खिळवून ठेवत असतो. रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेता रणवीर सिंह त्याच्या अभिनयाने आणि लूकने प्रेक्षकांच्या नजरा स्वत:वर खिळवून ठेवत असतो. रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले आहे. त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणवीरचे हे फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काहींनी रणवीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

नुकतेच रणवीरच्या या फोटोवर दिपिकाने प्रतिक्रीया दिली आहे. रणवीरचे हे फोटो पाहिल्यानंतर दीपिका फारच प्रभावित झाली होती. तिला या फोटोशूटची संकल्पना खूप आवडली होती. रणवीरने इंटरनेटवर हे फोटो पोस्ट करण्यापूर्वी मला दाखवले होते. मलाही ते आवडले होते. दीपिका ही नेहमीच रणवीरला पाठिंबा देत असते. त्यामुळे जेव्हा रणवीरने हे फोटो शेअर केले तेव्हा ती फारच उत्साही होती. असे ती म्हणाली. डाएट सब्या नावाच्या एका अधिकृत इस्टाग्राम पेजवरुन रणवीरचे हे फोटो शेअर करण्यात आले आहेत

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द