मनोरंजन

राखी सावंतचा हा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल

Published by : Team Lokshahi

ड्रामा क्वीन (Drama Queen) म्हणून ओळख असलेली राखी सावंतही (Rakhi Sawant) सोशल मिडियावर (Social media) सक्रीय असून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत असते. राखीने काही दिवसांपूर्वी तिने तिच्या इन्स्टाग्रामवर आकाउंटवरून तिच्या एक पोस्टमधून घटस्फोटाची घेणार असल्याची माहिती दिली, या पोस्टमध्ये तिनं पती रितेशपासून वेगळ होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी त्यांचे नातं वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना अपयश आले. म्हणून त्या दोघांनी वेगळ होण्याचा निर्णय घेतला.' अशाचं काही कारणामुळे राखी सावंत चर्चेचे येते. परंतु यावेळी ड्रामा क्वीन ही सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना प्रंचड आवडला असल्याने प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

ड्रामा क्वीन राखीने इन्स्टाग्राम (Instagram) आकाउंटवर नुकताच एक व्हिडिओ (Video) शेअर केला आहे. ती नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि टोनी कक्कर (Tony Kakkar) याचं नवीन (song) आलेल्या 'मुड मुड के न देख' या गाण्यावर डान्स करताना दिसते, हा व्हिडिओ चाहत्यांना प्रंचड आवडत असून खूप व्हायरल होताना दिसत आहे. राखी सावंतने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये (Caption)' नाचो' (Nacho)अस लिहिल आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा