Saath Hum Rahein Team Lokshahi
मनोरंजन

Drishyam 2 : दृश्यम 2 मधील पहिले गाणे रिलीज...

दृश्यम 2 मधील पहिले गाणे रिलीज झाले आहे. हे कौटुंबिक गाणे असून हे गाणे रॉकस्टार डीएसपी यांनी संगीतबद्ध केले आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

दृश्यम 2 मधील पहिले गाणे रिलीज झाले आहे. हे कौटुंबिक गाणे असून हे गाणे रॉकस्टार डीएसपी यांनी संगीतबद्ध केले आहे. जुबिन नौटियाल यांनी गायले आहे आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलं आहेत.

या अगोदर 'अनेकदा शत्रूला पराभूत करण्याची संधी शत्रू स्वतः तुम्हाला देतो' एशा टॅगलाईन खाली दृश्यम 2 मधील अक्षय खन्नाचे फर्स्ट लूक पोस्टर लॉंच करण्यात आले होते. तब्बूच्या लूकमध्ये कथेतील हा बदल दिसून येत आहे.

वायकॉम18 स्टुडिओज प्रस्तुत, गुलशन कुमार, टी- सीरिज आणि पनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार निर्मित दृश्यम 2, मूळ स्कोर आणि संगीत रॉकस्टार डीएसपी (देवी श्री प्रसाद) यांचे आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित, दृश्यम 2, 18 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray - Raj Thackeray : मोठी बातमी; उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला

Latest Marathi News Update live : उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला

तुम्ही आवडीने शेंगदाण्याची चिक्की खाताय? तर मग 'हे' वाचाच

Dahisar Toll Naka : दहिसर टोलनाका आता वर्सोवा पुलासमोर; वाहतूक कोंडी होत असल्याने निर्णय