मनोरंजन

Dunki Teaser : शाहरुखच्या 'डंकी'च्या टीझरची प्रतीक्षा संपली; ‘या‘ दिवशी येणार भेटीला

किंग खानच्या वाढदिवसाला हा टीझर रिलीज होणार असल्याची चर्चा आहे.

Published by : Team Lokshahi

शाहरुख खानसाठी हे वर्ष खूप खास ठरले आहे. सर्वप्रथम त्याच्या 'पठाण' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. त्यानंतर उत्तरार्धात किंग खानने 'जवान' चित्रपटगृहांवर राज्य केले. आता तो 'डंकी' मधून 2023 चा शेवट करताना दिसणार आहे. पहिल्या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर, चाहते या तिसऱ्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्याचा टीझर रिलीज होण्यास आता काही तास बाकी आहेत.

वाढदिवसाला येणार 'डंकी' चा टीझर?

शाहरुख खानचा 58 वा वाढदिवस 2 नोव्हेंबर रोजी आहे. या आधी अशी बातमी आली होती की राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकीचा टीझर शाहरुख खानच्या वाढदिवसाला म्हणजेच 2 नोव्हेंबर 2023 रोजी रिलीज होईल. ही माहिती समोर आल्यापासून 'डंकी' सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा