मनोरंजन

शिल्पा शेट्टीने पोस्टर रिलीज करत केली नवीन चित्रपटाची घोषणा

Published by : Team Lokshahi

शिल्पा शेट्टीसाठी (Shilpa Shetty) २०२१ हे वर्ष खूप वाईट गेले. वाईट काळ मागे टाकून आता शिल्पा शेट्टी सुखी या नव्या चित्रपटातून पुनरागमन करत आहे.


शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर तिच्या सुखी (Sukkhi) चित्रपटाची घोषणा केली आहे. शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर तिच्या येत्या चित्रपट सुखीचा पोस्टर शेअर केला आहे. पोस्टर शेअर करत कॅप्शन (Caption) मध्ये लिहीले की, मी जरा निर्भय आहे, माझ आयुष्य एक उघड पुस्तक आहे, जग मला निर्लज्ज बोलते तर काय, माझी स्वप्न कोणापेक्षा कमी नाही.
या चित्रपटाच्या माध्यमातून सोनल जोशी दिग्दर्शनात (Directer) पदार्पण करणार आहे. तर कृष्ण कुमार Krishna Kumar, विक्रम मल्होत्रा (Vikram Malhotra) आणि शिखा शर्मा (Shikha Sharma) हे प्रोड्यूस (Produce) करत आहे. माहितीनुसार हा चित्रपट हलकाफुलका विनोदी (Comedy) आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टी कुंद्रा मुख्य भूमिकेत आहे. महाशिवरात्रीच्या दिवसापासून पंजाबमध्ये (Punjab) या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा