Father’s Day 2022 Team Lokshahi
मनोरंजन

Father’s Day 2022 : बॉलिवूडमधील लोकप्रिय बापलेकीच्या जोडी

Father’s Day हा विशेष दिवस १९ जून रोजी साजरा केला जात आहे

Published by : shweta walge

Father’s Day हा विशेष दिवस १९ जून रोजी साजरा केला जात आहे.

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान (ShahRukhKhan) तिच्या लाडक्या राजकुमारी सुहाना खानवर (Suhana Khan) खूप प्रेम करतो.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांना आराध्या ही मुलगी आहे. अभिषेक तिच्या लाडक्या लेकीवर खूप प्रेम करतो.

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानला (Saif Ali Khan) त्याच्या पूर्वाश्रमीची पत्नी अमृता सिंगपासून सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. सैफ आणि अभिनेत्री सारा अली खानचं (Sara Ali Khan) नातंही खूप खास आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांची मुलगी आहे. आलिया आणि महेश भट्ट यांचा क्यूट फोटो.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचे (Deepika Padukone) वडील प्रकाश पदुकोण (Prakash Padukone) हे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहेत. दीपिकाचा वडिलांसोबतचा खास फोटो.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्यातील नातं खूप खास आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा