मनोरंजन

अखेर आलिया भट्टने दिली प्रेमाची कबुली

Published by : Team Lokshahi

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor)  जोडीला खूप पसंत केल जातं. एका मुलाखतीमध्ये आलियाने रणबीर सोबतच्या रीलेशनशाीपचा खुलासा केला आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर खूप दिवसांपासून रीलेशनशीपमध्ये आहेत. गेल्यावर्षभरापासुन त्याच्या अफेअरची चर्चा जोरदार सुरु आहे. लवकरच रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लग्न करणार असल्याचही बोलल जातं.  या बातमीवर  आलियाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र बॉलिवूड बबल'च्या (Bollywood bubble) मुलाखती दरम्यान  आलियाने रणबीरवरच्या प्रेमाचा खुलासा केला आहे.

यावर आलिया म्हणाली मला असे वा़टते की,  गेल्या काही दिवसांत अनेक जोडप्याच लग्न झाले असल्याने लोकांना वाटते की आम्हीही लग्न केले पाहीजे. पण मला अस वाटते की हे सर्व तुमच्या  भावनांवर अवलंबून आहे की तुम्हाला काय करायच आहे आणि जे करायच आहे ते योग्य वेळी केली पाहीजे.

मुलाखती दरम्यान दरम्यान आलिया म्हणाली, आमच्यामध्ये खूप प्रेम आहे. मला असं वाटत की तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्ती रणबीर आहे. माझ्या मनात त्याच्यासाठी खुप प्रेम आहे. त्याने मला खूप सपोर्ट केले आहे आणि त्याचा मी खूप आदर करते. माझ जितक त्याच्यावर प्रेम आहे तसंच त्याचही माझ्यावर खूप प्रेम  आहे. मी कधी लग्न करणार ह्या बद्दल मी फार लवकरच सांगेन आणि तेव्हा सर्वांना कळेल.

अयान मुखर्जीच्या (Ayan Mukerji)ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 2017 मध्ये दोघांच्या नात्याला सुरुवात झाली आणि दोघे प्रेमात पडले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड

Pune Sinhagad News : सिंहगडवरील बेपत्ता तरुण अखेर सापडला! पाच दिवसांच्या शोधमोहीमेला यश; मात्र...

Bigg Boss 19 : ‘बिग बॉस 19’ची जोरदार सुरुवात; पाहा घरातील 16 स्पर्धकांची यादी!

Ganesh Chaturthi 2025 : गणेश चतुर्थीला 21 मोदकांसह 21 पानांचही आहे विशेष महत्त्व! पत्र पूजा म्हणजे काय? जाणून घ्या महत्त्व