मनोरंजन

‘टीडीएम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टरने वेधले सर्वांचे लक्ष

‘टीडीएम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या पोस्टरवर गावाकडील रम्य सकाळ पाहता येत आहे. ‘टीडीएम’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एका पाठमोरा व्यक्ती पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहून हा पाठमोरा व्यक्ती नेमका कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

‘टीडीएम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या पोस्टरवर गावाकडील रम्य सकाळ पाहता येत आहे. ‘टीडीएम’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एका पाठमोरा व्यक्ती पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहून हा पाठमोरा व्यक्ती नेमका कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांना ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करणारे दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत ओळखले जाते. ‘ख्वाडा’ या पहिल्याच चित्रपटातून त्यांनी चित्रपटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते

या चित्रपटाबद्दल बोलताना भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे म्हणाले की, “एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. निर्मिती आणि दिग्दर्शन दोन्हीची धुरा मी या कॉमेडी जॉनरच्या ‘टीडीएम’ चित्रपटात दिसणार आहे. हा वेगळाच जॉनर पहिल्यांदा करत असल्याने मी ही या चित्रपटाला घेऊन खूप उत्सुक आहे”,

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप