मनोरंजन

‘गणपथ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन पुन्हा एकत्र

Published by : Lokshahi News

हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन ही जोडी एका नव्या सिनेमात एकञ दिसणार आहेत.टायगरने त्याच्या पुढील चिञपट 'गणपथ' या चित्रपटासंबंधीत एक व्हिडीओ शेअर केला आहे.त्या व्हिडीओत त्याने क्रितीसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर केली आहे.

टायगर श्रॉफचा 'गणपथ' हा चित्रपट पुढच्या वर्षी 23 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅननचा हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक विकास बहल दिग्दर्शित करत आहे.या चित्रपटात टायगर श्रॉफ पहिल्यांदा गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हे पोस्टर शेअर करताना क्रितीने लिहिले, "चित्रपटासाठी सुपर डुपर उत्साहित आहे!! माझ्या अतिशय खास मित्रासोबत अर्थात टायगर श्रॉफसोबत पुन्हा एकदा एकत्र आले आहे".

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा