मनोरंजन

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर एकदा पहाच!

Published by : Lokshahi News

मुंबई | 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा जबरदस्त टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. मराठीत आतापर्यंत आलेल्या ऐतिहासिक चित्रपटामध्ये या चित्रपटाचा टीझर नक्कीच उजवा आहे. उत्तम व्हीएफक्स, उत्तम वॉर सिक्वेनस, रक्त सळसळवणार बॅकग्राऊंड म्युझिक, जबरदस्त डायलॉग चित्रपटात असणार आहेत.

प्रविण तरडे यांनी चित्रपटात हंबीरराव यांची भूमिका केली असून त्यांनीच चित्रपटाचं दिग्दर्शन ही केलं आहे. गश्मीर महाजनी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कोटींची उड्डाणं घेणार हे असं दिसत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा