मनोरंजन

Gehraiyaan Movie New Song : ‘गेहराईयाँ’चं नवं गाणं रिलीज

Published by : Lokshahi News

गेहराईयाँ (gehraiyaan) या चित्रपटाचं नवं गाणं नुकतेचं रिलीज करण्यात आलंय. तसेच या चित्रपटातील बेकाबू (Beqaaboo Song)या गाण्यालासुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीचा रोमान्स पहायला मिळतोय.

या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तर रजत कपूर, नसिरुद्दीन शाह यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. दीपिकाचा ओटीटीवरचा (OTT) पहिला वहिला चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय.

हा चित्रपट ११ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. Amazon prime वर हा सिनेमा पाहता येईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात