Karan Johar Team Lokshahi
मनोरंजन

Karan Johar Birthday : करण जोहरच्या पार्टीत हृतिकसोबत GF सबा आझादने लावली हजेरी...

चित्रपट निर्माता करण जोहरने (karan johar) त्याच्या लार्जर-दॅन-लाईफ चित्रपटाप्रमाणेच त्याच्या ५० वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला.

Published by : Team Lokshahi

चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या लार्जर-दॅन-लाईफ चित्रपटाप्रमाणेच त्याच्या ५० वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. बुधवारी रात्री मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये (Yashraj studios) हा कार्यक्रम पार पाडला .ज्यामध्ये इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी आपली उपस्थिती लावली होती.

सलमान खान, गौरी खान, श्वेता बच्चन, ऐश्वर्या बच्चन, राणी मुखर्जी ते करीना कपूर खान, सैफ अली खान, शनाया कपूर आणि जान्हवी कपूर सर्वजण आपल्या उत्तम पोशाखात आले होते.

हृतिक रोशन (Hrithik Roshan)आणि अफवा असलेली गर्लफ्रेंड सबा आझाद (Saba Azaad) देखील ग्रॅंड बर्थडे बॅशसाठी आले होते.

हृतिकने डॅपर ब्लॅक सूट घातला होता, तर सबाने ब्लॅक क्रिस-क्रोस बॉडी-हगिंग गाउन घातला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा