मनोरंजन

अभिनेता श्रेयस तळपदेचे चाहत्यांना गिफ्ट

Published by : Lokshahi News

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याचा आज 46 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. त्यात आता श्रेयस तळपदेने चाहत्यांना मोठ गिफ्ट दिले आहे.

अभिनेता श्रेयस तळपदेचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. श्रेयसने फक्त मराठीत नव्हे तर अनेक हिंदी चित्रपटात काम केले. तुझी माझी रेशीमगाठ या मराठी मालिकेत श्रेयस मुख्य भुमिकेत काम करत आहे.

अभिनेता श्रेयस तळपदेला चाहत्यांनी सोशल मीडियातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी श्रेयसने त्याच्या चाहत्या वर्गासाठी खास गिफ्ट दिलं आहे. नुकतेच त्यांनी इनस्टाग्रामवर आपडी थापडी चित्रपटाचा टीजर शेअर केला आहे. श्रेयस अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत झळकरणार आहे. हा टीझर पाहून चाहतावर्ग फारच उत्सुक झाले आहेत.बऱ्याच वर्षानंतर श्रेयस मराठी चित्रपटात काम करणार आहे. चाहत्यांना हे गिफ्ट फारच आवडलं आणि आनंद व्यक्त केला आहे. पोस्ट शेअर करत शुटिंगला सुरुवात केली आहे.अशी माहिती दिली आहे. श्रेयस सोबत अनेक कलाकार काम करणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड