मनोरंजन

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला सुरुवात; कुठे होणार स्ट्रीम? पाहा नॉमिनेशन लिस्ट

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला सुरुवात सुरुवात झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला सुरुवात सुरुवात झाली आहे. यंदा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याचे लाइव्ह-स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा भारतात 6:30 वाजल्यापासून स्ट्रीम केला जात आहे. भारतात या पुरस्कार सोहळ्याचे प्रीमियर 11 जानेवारी रोजी सकाळी 6:30 वाजता होणार आहे.

या पुरस्कार सोहळ्याला आरआरआर (RRR) चित्रपटाच्या टीमनं हजेरी लावली आहे. 'आरआरआर' या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामध्ये दोन नामांकने मिळाली आहेत. एसएस राजामौली यांच्या चित्रपटाला 'नाटू-नाटू' गाण्याला या सुपरहिट गाण्यासाठी मोशन पिक्चरमधील बेस्ट ओरिजिनल सॉन्ग आणि बेस्ट पिक्चर (नॉन-इंग्लिश) नामांकन मिळाले आहे. तसेच सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीमधील गोल्डन ग्लोब पुरस्कार आरआरआरमधील 'नाटू नाटू' नं पटकावला

नॉमिनेशन लिस्ट

बेस्ट अॅक्टर टीव्ही ड्रामा सीरिज

1.जेफ ब्रिज- द ओल्ड मॅन केविन

2.एडम स्कॉट- सेवरेंस (Severance)

3.बॉब ओडेंकिर्क- बेटर कॉल शाऊल

4.कोस्टनर- येलोस्टोन

5.डिएगो लूना- अँडोर

बेस्ट अॅक्ट्रेस टीव्ही ड्रामा सीरिज

1.एम्मा डी आर्सी- हाउस ऑफ द ड्रैगन

2.जेंडया- यूफोरिया (Euphoria)

3.हिलेरी स्वँक- अलास्का डेली

4.इमेल्डा स्टॉन्टन- द क्राउन

5. लॉरा लिनी- ओजार्क

बेस्ट ड्रामा सीरीज

1.बेटर कॉल शाऊल

2.द क्राउन

3.हाउस ऑफ द ड्रैगन

4.ओजार्क

5. सेवरेंस (Severance)

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा