मनोरंजन

गुरमीत-देबिनानं दिली GOOD NEWS!

Published by : Lokshahi News

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक असलेलं जोडपं गुरमित आणि देबिना लवकरच आईबाबा होणार आहेत. या जोडीने नुकताच गुड न्यूज दिली आहे.

गुरमित आणि देबिनाने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी त्यांच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर गुरमीतने आपला आणि देबिनाचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीचा बेबी बम्प स्पष्ट दिसत आहे.

गुरमितने ही पोस्ट शेअर करत 'लवकरच ३ होणार आहोत. ज्युनिअर चौधरी येणार आहे. आपला सर्वांचा आशिर्वाद हवा'. असं म्हणत अभिनेत्यानं गुड न्यूज दिली आहे. गुरमितने ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहते आणि कलाकार मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.लग्नाच्या तब्बल ११ वर्षांनंतर त्यांनी ही गुड न्यूज दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर