मनोरंजन

इंडियन आयडॉल विजेत्यांचे राज्यपालांकडून कौतुक

Published by : Lokshahi News

नुकताच इंडियन आयडॉल च्या १२ व्या सिझन चा अंतिम सोहळा पार पडला.हिमाचलच्या पवनदीप राजनने १२ व्या सिझनमध्ये बाजी मारली.अंतिम सोहळ्यात त्याने प्रेक्षकाबरोबरच परीक्षकांची ची सुद्धा मन त्याने जिंकली.संपूर्ण देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी इंडियन आयडॉल रिआलिटी शोच्या बाराव्या सिझनचे विजेते युवा कलाकार पवनदीप राजनला राजभवन येथे बोलावून कौतुकाची थाप दिली.

या स्पर्धेतील प्रथम उपविजेती अरुणिता कांजीलाल हिचे देखील राज्यपालांनी यावेळी अभिनंदन केले व दोन्ही कलाकारांना भावी सांगितिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही कलाकारांनी यावेळी आपली कला सादर केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या