मनोरंजन

Amitabh Bachchan : अभिनेता अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस; जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी

अभिनेता अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेता अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. तुमचे, आमचे लाडके बिग बी यांचा आज 82 वा वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन यांनी १९६९ साली 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

आतासुद्धा अमिताभ बच्चन त्याच जोषाने काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार अनेक पुरस्कारही मिळाले.

अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असल्याने चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतो. बिग बींना शुभेच्छा देण्यासाठी चाहते त्यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर गर्दी करताना पाहायला मिळतात.

काल रात्रीपासूनच चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा देण्यासाठी जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. बिग बींवर कलाकार, राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा