मनोरंजन

Happy Birthday Deepika Padukone | अभिनेत्री दीपिका पदुकोणचा वाढदिवस

Published by : Lokshahi News

आज बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दीपिका पादुकोणचा वाढदिवस आहे. दिपिकाने तिच्या ग्लॅमरस लूकने आणि तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. दिपिकाला वाढदिवसानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. एवढंच नाही तर ट्विटरवर #HappyBirthdayDeepikaPadukone असं हॅशटॅग ट्रेंडही होऊ लागलं आहे. तिचा जन्म 5 जानेवारी 1986 ला झाला. दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण एक प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहेत. दीपिकासुद्धा एक प्रोफेशनल बॅडमिंटनपटू आहे.

दिपिकाला चाहते वेगवेगळ्या पद्धतीत शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्रीचा आगामी चित्रपट 'Gehraiyaan' 25 जानेवारी रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होत आहे. तर सिद्धार्थ आनंदचा 'फायटर या चित्रपटात देखिल दिसणार आहे. ती शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटातही काम करणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा