मनोरंजन

Happy Birthday| रिया चक्रवर्ती महिन्याला कमावते एवढे रुपये …

Published by : Lokshahi News

आज अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा वाढदिवस आहे.


रियाचा जन्म १ जुलै १९९२ साली बंगळूरुमध्ये झाला.


रिया 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.


रियाच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.


रियाने 'जलेबी' या चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेच्या त्यावेळी विशेष चर्चा रंगल्या होत्या.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुख्य संशयित आरोपी म्हणून अभिनेत्री रिया चक्रवर्तीकडे पाहिलं जात आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आलं होतं.


रिया चक्रवर्तीच्या संपत्तीचा आकडा पाहून तुम्ही थक्क व्हाल.


मीडिया रिपोर्ट्सनुसार रिया चक्रवर्तीचं नेटवर्थ जवळपास ११ कोटी आहे.

रिया एका चित्रपटासाठी ३० लाख रुपये मानधन घेते.


रियाने खार आणि नवी मुंबई येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये दोन फ्लॅट घेतले आहेत.


यातील खारमधील घर जवळपास ८५ लाख रुपयांचं असून त्यासाठी रियाने २५ लाखांचं डाऊनपेमेंट केलं होतं. तर ६० लाखांचं गृहकर्ज घेतलं होतं. हा फ्लॅट ५५० स्क्वेअर फिटचा आहे. तर दुसरा फ्लॅट २०१२ मध्ये घेतला होता आणि २०१६ मध्ये या घराचा ताबा मिळाला होता. या फ्लॅटची किंमत ६० लाख रुपये आहे.
फोटो सौजन्य : रिया चक्रवर्ती / इन्स्टाग्राम

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा