मनोरंजन

Happy Birthday Salman Khan : बॉलिवूडच्या ‘दबंग’चा आज वाढदिवस

Published by : Lokshahi News

बॉलिवूडचा 'दबंग खान' म्हणजेच, सलमान खान आज वाढदिवस आहे.बॉलिवूडचा दबंग सलमान खान आपला वाढदिवस आपलं कुटुंब, मित्र आणि इतर सेलिब्रिटींसह सेलिब्रेट करतो. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांच्या वर्तुळात आनंदाचं वातावरण पाहायला मिळणार आहे. 

27 डिसेंबर रोजी येणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खान आणि त्याच्या जवळचे मित्र पनवेल येथील फार्म हाऊसवर होते. दरम्यान सलमान खानला सापाने दंश केला. यावर सलमानने माध्यमांना माहिती देताना सांगितले की,"माझ्या फार्महाऊसमध्ये साप घुसला होता. मी त्याला काठीच्या साहाय्यानं बाहेर काढलं. पण, तितक्यात तो माझ्या हातावर चढला. मी त्यापासून बचाव करत असतानाच त्याने मला तीनदा चावा घेतला.

सलमानच्या दबंग, बजरंगी भाईजान,अंतिम-द फायनल ट्रुथ, मैने प्यार किया, एक था टायगर, टायगर जिंदा है या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा