Badass RaviKumar Team Lokshahi
मनोरंजन

'BADASS रविकुमार' चित्रपटातून हिमेश रेशमियाचा मोठ्या पडद्यावर पुनरागमन

प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) हा त्याच्या नवीन म्यूजिक एल्बममुळे नेहमीच चर्चेत असतो. तो त्याच्या गाण्याने प्रेक्षकांची मनेही जिंकून घेतली आहे. तसेच त्याचा चाहतावर्गही खूप आहे.

Published by : shamal ghanekar

प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) हा त्याच्या नवीन म्यूजिक एल्बममुळे नेहमीच चर्चेत असतो. तो त्याच्या गाण्याने प्रेक्षकांची मनेही जिंकून घेतली आहे. तसेच त्याचा चाहतावर्गही खूप आहे. सध्या हिमेश इंडियन आयडॉल 13 (Indian Idol 13) या कार्यक्रमामध्ये जजची भूमिका साकारतो. लवकरच हिमेश पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार असून तो ‘BADASS रविकुमार’ (Badass RaviKumar) हा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘BADASS रविकुमार’ या चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘BADASS रविकुमार' या चित्रपटाच्या टीझरला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. तरण आदर्श यांनी त्यांच्या सोशल मिडियावर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या चित्रपटाचा टीझर शेअर करुन त्यांनी हटके आणि खास कॅप्शनही दिले आहे.

'BADASS रविकुमार' या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला असून या टीझरमधील डायलॉग्सनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहेत. 'BADASS रविकुमार' हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 2023मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख