मनोरंजन

हॉट अँड ब्युटीफुल! मलायका अरोराचा ग्लॅमरस अंदाज

Published by : Lokshahi News

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायमच चर्चेत असते
मलायका नेहमीच तिच्या फिटनेस आणि ओळखली जाते.


मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.


मलायकाने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
या लूकमध्ये मलायका अतिशय हॉट आणि सुंदर दिसत आहे.


मलायकाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
मलायका आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे.

ती नेहमीच सोशल मीडियावर योग किंवा फिटनेस टिप्स देताना दिसते. तिच्या टिप्स चाहते फॉलो करताना देखील दिसतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?