मनोरंजन

“तुमच्या प्रार्थनांची गरज” ‘बचपन का प्यार’ फेम सहदेवच्या अपघातानंतर बादशाहाने केली विनंती

Published by : Lokshahi News

'बचपन का प्यार' या गाण्याने प्रसिद्ध झालेला सहदेव दिरदोचा भीषण अपघात झाला असून तो जखमी झाला आहे. सहदेवला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सहदेव दिरदो हा छत्तीसगडचा रहिवासी असून त्याच्या अपघाताची बातमी समोर येताच सोशल मीडियावर लोकांनी त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच रॅपर बादशाहनेही सहदेवसाठी एक ट्विट केले आहे.

ट्विटमध्ये बादशाहने माहिती दिली आहे की तो सतत सहदेवच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. 'मी सहदेव यांच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या संपर्कात आहे. तो बेशुद्ध आहे. रुग्णालयात नेले जात आहे. मी त्याच्यासाठी तिथे आहे. तुमच्या प्रार्थनांची गरज आहे, असे बादशाहने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. बादशाहच्या या ट्विटवर चाहत्यांनी कमेंट करून सहदेवच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shubhanshu Shukla : अखेर तारीख ठरली ! 15 जुलै रोजी शुभांशू शुक्ला ठेवणार पृथ्वीवर पाऊल, लाईव्ह कुठे पहाता येणार ? जाणून घ्या

Donald Trump : EU आणि मेक्सिकोवर टॅरिफ बॉम्ब, 30% कराची घोषणा

Latest Marathi News Update live : माझ्यावर राजकीय हेतूनं ईडीचे आरोपपत्र; रोहित पवार यांचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Update live : मुंबईत अनेक ठिकाणी दुपारी बारा वाजता जल्लोष होणार