Huma Qureshi  Team Lokshahi
मनोरंजन

बॉलीवूडची ही अभिनेत्री बनणार देशातील पहिली 'शेफ'

शेफ तरला दलाल यांची भूमिका बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी साकारणार आहे.

Published by : Rajshree Shilare

बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी(Huma Qureshi) तिच्या चाहत्यांना नवीन अवतारात दिसणार आहे. हुमाने तिच्या नवीन चित्रपटांची घोषणा केली आहे. हुमा कुरेशी (Huma Qureshi) मोठ्या पडद्यावर भारतातील पहिली होम शेफ तरला दलाल (Tarla Dalal) यांची भूमिका साकारणार आहे.चित्रपटाचं नाव 'तरला' (Tarla) असून यातील हुमा कुरेशीचा लूक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला.

दिवंगत शेफ तरला आणि तिच्या जीवनावर हा बायोपिक बनणार आहे.अश्विनी अय्यर तिवारी(Ashwiny Iyer Tiwari) या चित्रपटाची निर्मिती आहे. हुमा कुरेशी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते.तिनं नुकतंच आपल्या अधिकृत इनस्टाग्राम अकाऊंटवर तरला सिनेमाचा पोस्टर शेअर केला आहे. सोशल मीडियावार हुमा कुरेशीचा 'तरला' सिनेमाचा पोस्टर जोरदार व्हायरल होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य