Sai Tamhankar ( IIFA)  Team Lokshahi
मनोरंजन

Sai Tamhankar : मराठमोळ्या अभिनेत्रीला IIFA अवॉर्ड...

बॅालिवूडच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सईने मराठी कलाकरांची मान उंचावली आहे.

Published by : Team Lokshahi

मागच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या मिमी (Mimi) या हिंदी चित्रपटासाठी ( Hindi cinema) मराठी सिनेमाची सुपरस्टार अभिनेत्री सई ताम्हणकरला ( Sai Tamhankar) सर्वोत्कृष्ट साहयक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. अबू-धाबीला ( Abu Dhabi) सुरू असलेल्या IIFA सोहळामध्ये सईला मिळालेला पुरस्कार हा मराठी सिनेसृष्टीच्या प्रत्येक कलाकारासाठी आनंद देणारा आहे. बॅालिवूडच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सईने मराठी कलाकरांची मान उंचावली आहे.

sai Tamhankar

मागच्या वर्षी हा कॉमेडी (comedy) आणि ड्रामा (drama) असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाचा दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलय तर, रोहन शंकर यांनी सह-लेखन केल आहे.

क्रिती सेनॉनने ( Kriti sanon) यामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटात पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, मनोज पाहवा, सुप्रिया पाठक, एव्हलिन एडवर्ड्स आणि एडन व्हायटॉक सहाय्यक भूमिकेत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी