Admin
मनोरंजन

Oscar 2023 : तब्बल 14 वर्षांनी भारताला मिळाला ऑस्कर

RRR चित्रपटाने घडवला इतिहास घडवला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

RRR चित्रपटाने घडवला इतिहास घडवला आहे. नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजनल साँगचा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. नाटू नाटूला ऑस्कर मिळणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागले होते.

याच्या आधी ए आर रहमान यांच्या जय हो या गाण्याला सर्वोत्कृष्ट संगीतासाठीचा पुरस्कार मिळाला होता. आता तब्बल 14 वर्षांनी भारताला हा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे सर्व भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

आरआरआरला ऑस्कर मिळताच आता देशभरातील चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. एम. एम. किरवाणी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं. तर कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज यांनी हे गाणं गायलं आहे. चंद्रबोस यांनी हे गाणं लिहिलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन