Actor Sanket Korlekar Team Lokshahi
मनोरंजन

पाहा VIDEO: महामानवाची गौरवगाथा मालिकेतील संकेत कोर्लेकरशी दिलखुलास गप्पा

आज बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती, त्यानिमित्त खास मुलाखत

Published by : Vikrant Shinde

आज (04-04-2022) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती. बाबासाहेबांची जयंती केवळ राज्यात किंवा देशातच नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारीत पहिली मालिका म्हणजे 'महामानवाची गौरवगाथा'. ह्याच मालिकेत किशोरवयीन बाबासाहेब आंबेडकर साकारणारा अभिनेता संकेत कोर्लेकरकडून त्याच्या नजरेतील बाबासाहेब व त्यांचे विचार जाणून घेतले आहेत लोकशाही न्यूजच्या टीमने.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा