sukesh and jacqueline 
मनोरंजन

जॅकलिन आणि सुकेशच्या ‘डायमंड रिंग’ची सोशल मीडियावर चर्चा

Published by : Team Lokshahi

मनी लॉर्डिग (Money laundering)  प्रकरणात सुकेश चंद्रशेखरला 2021 रोजी ईडी (Enforcement Directorate)  कडून अटक करण्यात आले. चौकशी दरम्यान त्याचा संबंध बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्री सोबत संबंध असल्याचे समजले. अनेक सेलिब्रेटींची त्यांने फसवणूक केली.

त्याच प्रसिध्द अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे (Jacqueline Fernandez) नाव समोर येत आहे. जॅकलिन नंतर नोरा फतेहीचं  (Nora Fatehi) नाव समोर आले. 200 कोटी रुपयांचा गंडा लावल्या प्रकरण्यात त्याची ईडी चौकशी चालू असताना अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे खुलासे होत आहे.

अभिनेत्री जॅकलिनला त्यांनी अनेक महागडे वस्तू पाठवलं. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी अनेक सेलिब्रिटींना महागडे गिफ्ट पाठवून त्याची फसवणूक केली. जॅकलिनला गुच्चीची तीन बॅग, जिमवेअर, तीन जोडी डायमंड रिंग, रोलॅक्स घड्याळ 15 जोड कानातले, हर्म्स बांगड्या आणि एली बॅग असे महागडे गिफ्ट दिले. एवढंच नव्हे तर त्यांने 52 लाखाचा घोडा आणि 9 लाखाची पर्शियन मांजर सुध्दा दिले. त्याचबरोबर त्यांने जॅकलिनच्या आईला BMW ची कार सुध्दा दिली.

बॉलिवूड लाइफच्या वृत्तानुसार सुकेशने जॅकलिनला प्रपोज करून तीला डायमंड रिंग दिली. त्या डायमंड रिंग मध्ये J आणि S अस लिहलं होतं. ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले आहे. ते दोघे 2017 पासून एकमेंकाना ओळखत असल्याचे उघडीकीस आले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा