मनोरंजन

‘जय भीम’ हा चित्रपट झळकणार ऑस्करच्या यूट्यूबवर

Published by : Lokshahi News

'जय भीम' या तमिळ चित्रपटाने भारतात धुमाकूळ घातला होता.या चित्रपटाबाबत असंख्य प्रेक्षकांनी सोशल मिडीयावर आपली मते मांडली होती. आता हा हा चित्रपट ऑस्करच्या यूट्यूबवर झळकणार आहे.

'जय भीम' ह्या भारतातील पहिल्या चित्रपटाने ऑस्करच्या यूट्यूबवर झळकण्याचे मान मिळवला आहे.हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2021 AMAZON PRIME VIDEO वर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे बजेट 10 कोटींहून अधिक होते. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार सूर्या ह्याने चित्रपटात न्यायमूर्ती चंद्रूची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बक्कळ कमाई केली.

तसेच काही दिवसांपूर्वी IMDB ने 2021 लोकप्रिय चित्रपटात ह्या सिनेमाला प्रथम स्थान दिले. ह्या चित्रपटाने अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत