'झलक दिखला जा 11' लवकरच सुरु होणार आहे. या कार्यक्रमाचे नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम ऋत्विक धनजानी आणि गौहर खान होस्ट करणार आहेत. यात सहभागी होणाऱ्या 10 स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.
शिव ठाकरे, तनीषा मुखर्जी, अंजली आनंद, शोएब इब्राहिम, उर्वशी ढोलकिया , आमिर अली, राघव ठाकुर, संगीता फोगाट, अंजली आनंद , अदरीजा सिन्हा, करुणा पांडे, हे स्पर्धक सहभाग होणार आहेत.