मनोरंजन

जॉन अब्राहमच्या नवीन चित्रपटाची घोषणा

Published by : Team Lokshahi

सत्य घटनेवर (True Events) आधारित 'तेहरान' (Tehran) हा अॅक्शन Action थ्रिलर (Thriller) हा चित्रपट (movie) लवकरच प्रदर्शित होणार आहे. जॉनने (Jhon abraham ) त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चित्रपटाचे पोस्टर शेअर करून ही माहिती दिली आहे.

चित्रपटात (movie) जॉन अब्राहम (Jhon abraham) अॅक्शन (Action)करताना दिसणार आहे. दीर्घ काळानंतर जॉन अब्राहम त्याच्या बॅक टू बॅक अॅक्शन (Action) चित्रपटांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करताना जॉन अब्राहमने चित्रपटाशी संबंधित काही माहितीही दिली आहे. याआधी देखील जॉन अब्राहमला (Jhon abraham) अॅक्शन (Action) करताना पाहिले आहे आणि त्याला पसंती देखील मिळाली आहे. आता पुन्हा एकदा जॉन त्याच अवतारात दिसणार आहे.
या चित्रपटात जॉन मुख्य भूमिकेत असून अरुण गोपालन (Arun Gopalan) दिग्दर्शित करणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर (true events) आधारित असला तरी त्याला कथेच्या रूपात मांडण्याचे काम आशिष पी वर्मा (Ashish pe Varma) यांनी केले आहे.जॉनचा तेहरान Tehran 26 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
तेहरान व्यतिरिक्त जॉनकडे इतरही अनेक मोठे चित्रपट आहेत. यावर्षी जॉनचे 3 मोठे चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे, ज्यात अटॅक, एक व्हिलन 2 आणि पठाण यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."