Kapil Sharma Team Lokshahi
मनोरंजन

दुबईमध्ये चीट करत असतांना कपिल शर्माची पोलखोल

कपिलचा लेटेस्ट व्हिडिओ खूपच मजेदार इंस्टाग्रामवर केला शेअर

Published by : Akash Kukade

कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या कॉमेडीने प्रेक्षकांना हसवत असतो. कपिल त्याच्या याच कॉमेडी (Comedy) शैलीमुळे ओळखल्या जातो. परंतु कधी कधी ही शैली त्याला भारावून टाकते. दुबईमध्ये त्याच्यासोबत असंच काहीसं घडलं, जेथे कपिल एका मुलीला चिट करत होता.

कपिलचा लेटेस्ट व्हिडिओ खूपच मजेदार आहे. जो त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. यात कपिलला खोटं बोलणं महागात पडले आहे.

कॉमेडियन कपिल शर्माने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो दुबईमध्ये असून एका मुलीला लिफ्ट देताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडे स्वतःची गाडीही नाही आणि तो दुसऱ्याची गाडी स्वतःचीच आहे, असं त्या मुलीला सांगतो. ती गाडीत बसली असताना, भुरी तिथे येते आणि शर्माजींची पोल उघडते. शर्मा जी बॅचलर नसून विवाहित आहेत आणि ही कार त्याच्या मालकीचीही नाही. या मजेदार व्हिडिओला (Video) चाहते खूप पसंती देत आहेत. यावर चाहत्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा