मनोरंजन

kapil sharma show|सेटवर जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांची धम्माल

Published by : Lokshahi News

'द कपिल शर्मा शो' च्या सीझनचा तिसरा शो लवकरच चाहत्यांच्या भेटीला. खळखळून हसवण्याचे आणि त्यांचे तूफान मनोरंजन करण्याचे काम कपिल या शोमध्ये करतो. ज्याचे उद्घाटन 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया'च्या कलाकारांनी केले होते. आणि दुसऱ्या भागात अक्षय कुमार आणि 'बेलबॉटम'चे कलाकार उपस्थित होते .

मात्र यावेळी शोच्या येणाऱ्या भागात धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा हे प्रमुख पाहुणे म्हणून दिसतील. प्रोमोमध्ये आपल्याला शत्रुघ्न धर्मेंद्रची मजा घेताना पाहायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर पडणार आहे.

प्रोमोची सुरुवात कपिलच्या प्रश्नाने झाली – त्याने विचारले कोणती हिरोईन कोणती फिल्म करते , याची खबर कोणाला असते असे विचारताच ? त्यावर शत्रुघ्न खुदकन हसून धर्मेंद्रकडे मान वळवतो आणि नॉटी असा शब्द उच्चारतो. त्यामुळे हशा पिकला. परंतु त्यानंतर शत्रुघ्न म्हणाले. बॉलिवूड क्षेत्रात जेवढे नाव यांनी कमवले तेवढे कोणीही कमवले नसेल. अश्या अनेक गोष्टी शोद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज