kartik aaryan Team Lokshahi
मनोरंजन

कार्तिक आर्यनने मॉरिशसमध्ये केला डान्स

Published by : Akash Kukade

कार्तिक आर्यनने (kartik aaryan)सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये कार्तिक दिलखुलास डान्स करतांना दिसत आहे. कार्तिक सध्या मॉरिशस मध्ये आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

कार्तिकने (kartik aaryan) चित्रपटाची शूटिंग सुरू असताना अचानक डान्स करायला सुरुवात केली. हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कार्तिक मॉरिशस मध्ये 'शहजादा'ची शूटिंग करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित धवन असून हा चित्रपट येत्या 4 नोव्हेंबर 2022 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिक व्यतिरिक्त क्रिती सेनन, मनीषा कोईराला आणि परेश रावल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rajasthan School Girl: 9 वर्षांच्या मुलीला एका तासात दोन वेळा हृदयविकाराचा झटका

Saamana Editorial : ‘पुणे तिथे गुन्हेच गुन्हे';सामनातून टीका

Maharashtra Assembly Monsoon Session : आज विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येणार

Latest Marathi News Update live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मिरा रोडच्या दौऱ्यावर