मनोरंजन

विकी-कतरीना लवकरंच लग्नबंधनात…

Published by : Lokshahi News

कतरीना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या अफवांची सध्या बरीत चर्चा होत आहे. १६ ऑक्टोबरला रिलीज झालेल्या 'सरदार उधम'च्या स्कीनींगच्या वेळी सुद्धा ही जोडगोळी एकत्र दिसली होती.

2018 पासुनच कतरीना आणि विकी डेट करत असल्याच्या अफवा चाहत्यांमध्ये होत्या. अर्थात, दोघांच्या बाजूने आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असे सांगण्यात आले. आता हे दोघे नोव्हेंबर मध्ये विवाहबंधनात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pigeon Feeding : नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांनाचे अर्ज

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Accident : मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात; 4 मुलं जखमी

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे