मनोरंजन

लग्नाच्या अफवांवर Katrina Kaif ने सांगितले…

Published by : Lokshahi News

बॉलिवूडचे स्टार कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाच्या अफवा सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. कतरिना कैफ आणि विकी कौशल येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये लग्न करणार अशा चर्चांना उधाण आले आहे.

१६ ऑक्टोबरला रिलीज झालेल्या 'सरदार उधम'च्या स्कीनींगच्या वेळी सुद्धा ही जोडगोळी एकत्र दिसली होती. २०१८ पासुनच कतरीना आणि विकी डेट करत असल्याच्या अफवा चाहत्यांमध्ये होत्या. अर्थात, दोघांच्या बाजूने आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असे सांगण्यात आले.

'एक था टायगर' फेम अभिनेत्री कतरिना कैफने विकी कौशलसोबत लग्न होणार नसल्याचे जाहीर केले आहे. कतरिनाने स्पष्ट केले आहे,"विकी कौशलसोबतच्या तिच्या लग्नाच्या अफवांमध्ये तथ्य नाही". 

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा