Alia Bhatt Team Lokshahi
मनोरंजन

रणबीरला मुलगी होताच त्याच्या 'या' एक्स गर्लफ्रेंड्सनी दिल्या शुभेच्छा

रणबीर आणि आलिया यांना नुकतीच एक कन्या झाली. त्यामुळे त्या मुलीची प्रचंड चर्चा होत आहे. या चर्चा होत असताना प्रियांका,दिपिका, कतरीनासह बॉलीवूडमधील अनेकांनी आलिया, रणबीरला सोशल मिडियावरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Published by : Team Lokshahi

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला आज कन्यारत्न प्राप्त झाले . आईवडील झाल्यामुळे अनेक कलाकारांनी या दाम्पत्याला सोशल मिडिया अकांउटवरून शुभेच्छा दिल्या व त्यांच्या चाहत्यांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

आज सकाळीच आलियाला गीरगावातील एच.एन. रिलायन्स हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. नुकताच आलियाने मुलीला जन्म दिल्याची बातमी समोर आली.

त्यानंतर स्वत:हा आलियाने तीच्या इन्सटाग्राम अकाउंटवरून मुलगी झाल्याचे कळवत "And in the best news of our lives: - Our baby is here...and what a magical girl she is. We are officially bursting with love - blessed and obsessed Parents!!! love love love Alia and Ranbir." अस म्हणत पेास्ट केली.या पोस्ट नंतर प्रियांका,दिपिका आणि कतरीनाने पोस्ट खाली कमेंट करत शुभेच्छा दिल्या त्यांच्यासोबतच ईंड्सट्रीतील अनेक कलाकारांना आलिया, रणबीला सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत प्रेमाचा वर्षाव केला.

दरम्यान,आलिया भट्ट 'हार्ट ऑफ स्टोन', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'जी ले जरा' या आगामी चित्रपटातून प्रेकशकांच्या भेटीला येणार आहे. दुसरीकडे, रणबीर श्रद्धा कपूरसोबत अॅनिमल आणि लव रंजनच्या अनटायटलमध्ये दिसणार आहे. 'ब्रह्मास्त्र' या हिट चित्रपटात या दोघांना शेवटचे स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?