मनोरंजन

“बिग बी आणि शाहरुख सोडून सर्व दहावी नापास”, केआरकेचे ट्वीट चर्चेत

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान हा नेहमीच त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. केआरके सोशल मिडियावर जास्त सक्रिय असतो. तो त्याच्या वादग्रस्त प्रतिक्रिया शेअर करत असतो.

Published by : Siddhi Naringrekar

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान हा नेहमीच त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. केआरके सोशल मिडियावर जास्त सक्रिय असतो. तो त्याच्या वादग्रस्त प्रतिक्रिया शेअर करत असतो. नुकतेच केआरके याने एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. केआरकेने पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्यांवर टीका केली आहे.

कमाल खानने ट्विट करत म्हटले आहे की, “बॉलिवूडमध्ये फक्त दोनचं सुशिक्षित स्टार्स आहेत. यातील पहिले नाव म्हणजे अमिताभ बच्चन आणि दुसरे शाहरुख खान. हे सोडले तर बाकी सर्व दहावी नापास आहेत. पण तरीही हे सर्वजण या दोन महापुरुषांशी तुलना करत आहेत. कोणत्याही क्षेत्रात शिक्षण आवश्यक असल्याचा हा पुरावा आहे.”

तर त्याच्या या ट्विटवर अनेक कमेंट्स देखिल आल्या आहेत ‘बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर हा देखील उच्चशिक्षित आहे. असे म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?