मनोरंजन

दिलीप कुमारांच्या आठवणीत लता मंगेशकर झाल्या भावूक

Published by : Lokshahi News

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिलीप कुमार यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर सर्व कलाकार दुःख व्यक्त करत आहेत. ते ९८ वर्षांचे होते आणि मागील बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यांच्यावर खार येथील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे लता मंगेशकर यांनी आपल्या भावाला हरपले आहे. त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबतचे फोटो शेअर करत भावूक पोस्ट शेअर केली आहे.

लता मंगेशकर यांनी पहिल्या ट्विटमध्ये लिहिले की, युसूफ भाई, आज आपल्या छोट्या बहिणीला सोडून गेले. युसूफ भाई, का गेलात, एका युगाचा अंत झाला. मला काहीच सूचत नाही. मी खूप दुःखी आहे. निःशब्द आहे. बऱ्याच गोष्टी आठवणी देऊन जातात. असं

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या