मनोरंजन

लतिका म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईकने समुद्रकिनाऱ्यावर शॉर्ट ड्रेसमध्ये केला डान्स

Published by : Lokshahi News

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री लतिका म्हणजे अक्षया नाईक. अक्षया अल्पावधीत लोकप्रिय झाली. आज तिचे सोशल मीडियावर असंख्य फॉलोअर्स आहेत.

ती सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते. ती तिच्या चाहत्यांना नेहमीच तिचे फोटो , व्हिडिओ सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. नुकताच अक्षयाने तिच्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये ती समुद्रकिनारी डान्स करतान दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती लोकप्रिय गायक अरमान मलिकच्या गाण्यावर डान्स करत आहे. हा व्हिडिओमध्ये वर्सोवा बीचवर शूट केला आहे. अक्षयाच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईकचा वर्षाव होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा