मनोरंजन

Liger Trailer : ‘लाइगर’चा धमाकेदार ट्रेलर, विजय देवरकोंडाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) त्याचा नवाकोरा चित्रपट लाइगर मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तो काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘लाइगर’ (Liger Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. लाइगर या चित्रपटात विजयसह अनन्या पांडेसुद्धा झळकणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) त्याचा नवाकोरा चित्रपट लाइगर मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तो काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘लाइगर’ (Liger Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. लाइगर या चित्रपटात विजयसह अनन्या पांडेसुद्धा (Ananya Pandey) झळकणार आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर करण जोहरने निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. अनन्याचा हा पहिलाच तेलुगू चित्रपट असेल. २०२१च्या फेब्रुवारीमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. २५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा ट्रेलर अवघ्या अर्ध्या तासात १ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. या ट्रेलर सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या चित्रपटात अ‍ॅक्शन, ड्रामा, रोमान्स या सर्व गोष्टी तुम्हाला या चित्रपटातून अनुभवता येणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...