Lokshahi Marathi Chitra Sanman 
मनोरंजन

Lokshahi Marathi Chitra Sanman : LOKशाही मराठी चित्र सन्मान ; सर्वोत्कृष्ट पटकथा ,तुमच्या आवडत्या पटकथेस Vote करण्यासाठी खालील QR Code ला Scan करा

"लोकशाही मराठी चित्र-सन्मान 2026" हा पुरस्कार सोहळा ऑक्टोबर 2024 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

"लोकशाही मराठी चित्र-सन्मान 2026" हा पुरस्कार सोहळा ऑक्टोबर 2024 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेला आहे. या पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडलेले असे एकूण 32 दर्जेदार चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे.

लोकशाही मराठी चित्र-सन्मान 2026' या पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपट आणि कलाकारांना सन्मानित करण्यासाठी विविध नामांकने असणार आहेत. जसं कि सर्वोत्कृष्ट चित्रपट, लोकप्रिय चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट गीत, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अभिनेत्री आणि इतर अशी अनेक नामांकने 'लोकशाही मराठी चित्र-सन्मान 2026' मध्ये असणार आहेत. आता 'सर्वोत्कृष्ट पटकथेला' Vote करण्यासाठी खालील QR Code ला Scan करा. Scanner scan केल्यावर फॉर्म सुरु होईल, त्यामध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेचे पर्याय दिले आहेत, त्यातील तुम्हाला आवडत असणाऱ्या सर्वोत्कृष्ट पटकथेला vote करुन sumit चे बटन दाबून आपल्या आवडत्या सर्वोत्कृष्ट पटकथेला विजयी करा.

https://forms.gle/inRWk8kpGXWL8brLA

लोकशाही मराठीच्या सोशल मिडीया साईट्सवर या बद्दलची सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही ही संधी सोडू नका आणि वोट करायला विसरु नका. विजेत्या चित्रपटांची आणि कलाकारांची नावे 26 जानेवारी 2026ला लोकशाही मराठी न्यूज चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या 'लोकशाही मराठी चित्र-सन्मान 2026' या भव्यदिव्य सोहळ्यात घोषित केली जातील. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जर खरे खुरे रसिक असाल, तर ही संधी सोडू नका. कारण या पुरस्कार सोहळ्यात मायबाप रसिक प्रेक्षकच ठरवणार कोण होणार विजेता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा