Maarrich Official Trailer Out Team Lokshahi
मनोरंजन

हॅटमॅन मरिचचे पुढील लक्ष्य कोण? पाहा 'या' दिवशी

आगामी हॅटमॅन मरिच या चित्रपटात तुषार कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट सीट क्राईम थ्रिलर आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर समोर आले आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

आगामी हॅटमॅन मरिच या चित्रपटात तुषार कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट सीट क्राईम थ्रिलर आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट प्रमोशनल व्हिडिओमुळे इंटरनेटवर व्हायरल होत आहे. चित्रपटात, तुषार कपूरने पोलिसाची भूमिका साकारली आहे.

आता या चित्रपटाच्या आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये हा हॅटमॅन मरिच आपल्या पुढील लक्ष्याला टारगेट करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पहिले पोस्टर रिलीज केले. तर 17 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला.

तुषार एंटरटेन्मेंट हाऊस प्रेझेंट्स, NH स्टुडिओच्या संयुक्त विद्यमाने, माररिच ध्रुव लाथेर यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केले आहे, तुषार कपूर, नरेंद्र हिरावत, श्रेयांस हिरावत यांनी निर्मित आणि गिरीश जोहर, प्रियांक व्ही जैन यांनी सह-निर्माते आहेत. चित्रपट 9 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा