मनोरंजन

Malaika Arora : सैफ मारहाण प्रकरणात मलायकाच्या अनुपस्थितीमुळे अडचणीत वाढ

सैफ मारहाण प्रकरण: मलायकाच्या अनुपस्थितीमुळे अडचणीत वाढ, कोर्टात अटक वॉरंट जारी.

Published by : Team Lokshahi

सैफ अली खान मारहाण प्रकरण 13 वर्षानंतर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या प्रकरणातील हॉटेलमध्ये उपस्थितीत असणाऱ्या सर्व व्यक्तींचे जबाब नोंदवून घेतले आहेत. नुकताच अमृता अरोरा हिने न्यायालयात उपस्थितीत राहून आपला जबाब दिला आहे. यादरम्यान मलायका अरोरा संबंधित प्रकरणाच्या सुनवणी वेळी अनुपस्थित असल्याने तिच्या अडचणीत वाढ झालेली आहे.

22 फेब्रुवारी 2012 रोजी, सैफ अली खान, मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांच्यासोबत हॉटेलमध्ये उपस्थितीत होती. मुख्य न्यायदंडधिकारी के एस झावर यांनी या प्रकरणातील साक्ष नोंदवली आहेत. त्यावेळेस अमृता अरोरा उपस्थितीत होती. पंरतू मलायका अरोरा कोर्टात हजर न राहिल्याने तिच्याविरुद्ध अटक वॉरेंट जारी करण्यात आले आहे.

नेमंक प्रकरण काय?

2012 रोजी, अभिनेत्री मलायका अरोरा, सैफ अली खान, करीना कपूर, करिश्मा कपूर, अमृता अरोरा आणि त्यांचे काही जवळचे मित्र हॉटेलमध्ये डिनर करत होते. त्यावेळेस हॉटेलमध्ये आलेला उद्योजक इकबाल मीर शर्मा याच्यासोबत अभिनेत्यांचा वाद झाला. दरम्यान सैफवर उद्योजक आणि त्यांच्या सासऱ्याने हल्ला केल्याचा आरोप होता. सैफ अली खानने उद्योजकाला धमकावले आणि त्यानंतर उद्योजकाच्या नाकावर मुक्का मारला ज्यामुळे त्याच्या नाकातून रक्त येवू लागलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा