मनोरंजन

मानसी नाईक पुन्हा पडली प्रेमात? व्हिडीओ चर्चेत

अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या ग्लॅमरस अंदाज आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या ग्लॅमरस अंदाज आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. मानसी ही नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे.

यातच आता मानसी आता पुन्हा प्रेमात पडली आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. नुकताच मानसीने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मानसी आणि तन्मयने एक रोमँटिक व्हिडीओ शूट केला आहे.बॅकग्राऊंडला ‘मला वेड लागले प्रेमाचे’ हे गाणं आहे.

हा व्हिडिओ शेअर करुन तुमच्या मागणीनुसार आम्ही एकत्र रिल केला. आम्हाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का? असे कॅप्शन त्यांनी दिलं आहे. त्यांच्या या व्हिडिओवर त्यांच्या चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?