Shreyas Talpade, Prarthana Behere Team Lokshahi
मनोरंजन

Mazhi Tuzhi Reshimgaath : नेहा आणि यशचे रोमॅन्टिक सीन कसा झाला शूट पाहा...

झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका छोट्या पडद्यावरली लोकप्रिय मालिकाआहे.

Published by : shweta walge

झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ( maajhi tujhi reshimgath ) मालिका छोट्या पडद्यावरली लोकप्रिय मालिकाआहे. मालिकेतील यश (Yash) आणि नेहाची (Neha) जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. या मलिकेत नुकतेच यश आणि नेहाचे लग्न झाले आहे. आता त्यांचा नवा संसार सुरु झाला आहे. या संसारात यश आणि नेहाच्या आयुष्यातील अनेक रोमॅन्टिक क्षण पाहायला मिळत आहेत. तर आता त्याचा एक बीटीएस व्हिडीओ (BTS video) समोर आला आहे. ज्यात हे रोमॅन्टिक सीन्स (Romantic scene) कसे शूट होतात? हे दाखवले आहे.

नेहाने म्हणजेच प्रार्थना बेहरेने (Prarthana Behere) हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिच्या आणि श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) यांचा एक रोमॅन्टिक सीन शूट होताना दिसत आहे. 'शूटींग फन' (Shooting Fun) असा कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान मालिकेत आता नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एंट्री झाली आहे. आता नेहा आणि यशच्या सुखी संसारात पहिल्या नवऱ्याच्या एन्ट्रीनंतर काय घडणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा