MC Stan Team Lokshahi
मनोरंजन

MC Stan Insta Live Record: एमसी स्टॅनने तोडला शाहरुख खानचा रेकॉर्ड, इतके होते इन्स्टा लाइव्ह

बिग बॉस 16' विजेत्या एमसी स्टेनने आणखी एक विक्रम मोडला आहे. काही दिवसांपूर्वी एमसी स्टॅनने विनिंग पोस्टच्या लाईक्सने विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला होता,

Published by : shweta walge

'बिग बॉस 16' विजेत्या एमसी स्टेनने आणखी एक विक्रम मोडला आहे. काही दिवसांपूर्वी एमसी स्टॅनने विनिंग पोस्टच्या लाईक्सने विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला होता,तर आता शो जिंकल्यानंतर एमसी स्टॅन पहिल्यांदाच इन्स्टा लाइव्हवर आला होता. MC Stan ने Insta Live येताच अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

एमसी स्टॅन शो जिंकल्यानंतर सुमारे 10 मिनिटे इन्स्टा लाईव्हवर आला. यादरम्यान एमसी स्टॅनने त्यांचे नवीन गाणे हलकेच गुणगुणला आणि ते इन्स्टा लाइव्हमध्ये पाहून इतके चाहते आणि सेलिब्रिटी सामील झाले की पुन्हा एकदा एमसी स्टॅनने एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे.

MC Stan चे लाइव्ह व्ह्यू सोशल मीडियावर 10 मिनिटांत 541K पर्यंत वाढले. MC Stan हा पहिला भारतीय सेलिब्रिटी बनला आहे ज्याने काही मिनिटांत इतके व्ह्यू झाले.या नव्या विक्रमासही एमसी स्टॅनने शाहरुख खानला मागे टाकले आहे. शाहरुख खानच्या इन्स्टा लाईव्हवर सुमारे २५५ हजार व्ह्यूज आले आहेत. इतकेच नाही तर बिग बॉसचे स्पर्धकही मोठ्या फरकाने मागे राहिले आहेत.

एमसी स्टॅन जिंकल्यानंतर, काही मिनिटांसाठी प्रथमच इन्स्टा लाईव्हवर येताच त्याने इतिहास रचला. अगदी MC Stan चे Insta Live हे जगातील सर्वाधिक पाहिले गेलेले टॉप टन लाइव्ह बनले आहे. अगदी या इंस्टा लाईव्हला क्रिस्टियानो रोनाल्डो, ड्रेक, निकी मिनाज आणि BTS सदस्य जंगकूक आणि तायह्युंग यांच्याकडून लाइक्स मिळाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : 'आता हे जातीच कार्ड खेळणार...तुम्हाला एकत्र येऊ देणार नाहीत'; राज ठाकरेंचा मराठी माणसाला सतर्क राहण्याचा इशारा

Uddhav Thackeray on Sushil Kedia : "सुशील केडिया कोण भेडिया, ती सर्व भाजपची पिलावलं", उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारे मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला