मनोरंजन

मिया खलिफाने केली ‘ही’ नवी घोषणा

Published by : Lokshahi News

अभिनेत्री मिया खलिफाला सध्या सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. दोन वर्षांपूर्वी मियाने आपल्या लग्नासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरुनच पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मात्र आता तिने याच सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन एक धक्कादायक घोषणा केलीय. मियाने पती रॉबर्ट सँडबर्गपासून विभक्त होण्याची घोषणा केलीय.

मियाने आपल्या सोशल नेटवर्किंग हॅण्डलवर यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आम्ही दोघांनी आमचं लग्न टीकावं यासाठी खूप प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे. मात्र आम्हाला हव्या त्या पद्धतीने गोष्टी जूळून आल्या नाहीत. त्यामुळेच आम्ही आता वेगळं होण्याचा निर्णय घेत आहोत असं मियाने म्हटलं आहे.

या पोस्टमध्ये "आयुष्यातील हा सुंदर चॅप्टर बंद करताना आम्हाला कसलाही पश्चाताप होत नाहीय. आम्ही दोघे नव्याने सुरुवात करणार आहोत. आम्ही वेगळे होणार असलो तरी आमची कुटुंब, मित्र परिवार आणि लाडक्या पाळीव कुत्र्यांवर असणारं प्रेम तसच राहणार आहे. आम्ही लग्न टीकावण्यासाठी प्रय़त्न केले, वेळ घेतला याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही शक्य ते सर्व काही केलं. फार प्रयत्न केल्यानंतरच आम्ही दूर जाण्याचा निर्णय घेतलाय याचं समाधान आम्हाला आहे," असं या पोस्टमध्ये मियाने पुढे म्हटलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला चंदनापुरी घाटात अपघात, विद्यार्थी जखमी

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक