Mira Rajput & Shahid Kapoor Team Lokshahi
मनोरंजन

मिराच्या फोटोवर सासूबाईंनी केली कमेंट, म्हणाल्या...

दुबईला पोहोचल्यानंतर मिराने स्वतःचे व मैत्रिणींच्या सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

Published by : Team Lokshahi

अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor)ची बायको मीरा राजपूत (Meera Rajput)ही आपल्या मैत्रिणींसोबत ट्रिपसाठी दुबईला पोहोचली आहे. दुबईला पोहोचल्यानंतर मिराने स्वतःचे व मैत्रिणींच्या सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आपल्या लाईक्स आणि कंमेंट्सच्या माध्यमातून त्यांनी मिराच्या फोटोवर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. मिराच्या सासूबाई नीलिमा अजीम (nilima ajeem) यांनी देखील या फोटोवर 'ओफ्फो' अशी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दर्शविली आहे.

मीरा राजपूत या ट्रिपमध्ये आपल्या मैत्रिणी सेजल आणि सुहाविनी सोबत गेलेली आहे. तब्बल ७ वर्षानंतर मी या ट्रीपला माझ्या मैत्रिणींसोबत आली असल्याचं देखील तिने सांगितलं आहे. एका फोटोमध्ये या तिघींही ब्लॅक कलरच्या आऊटफिट मध्ये दिसत आहेत. या ट्रिपदरम्यान मी खूप धम्माल करत असल्याचं तिने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर फोटो शेअर करत सांगितलेलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा