मनोरंजन

Mohit Raina | देवों के देव महादेव फेम मोहित रैनाला कोरोनाची लागण

Published by : Lokshahi News

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दररोज अनेकांना करोनाची लागण होत आहे. काही सेलिब्रिटींनाही करोनाची लागण झाली आहे. अभिनेता मोहित रैनालाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मोहितने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, "मी जसं आत आणि बाहेर पाहतो तसं प्रार्थना करु लागतो. बाबा म्हणतात की प्रार्थनांचा उपयोग होतो. मी सर्वांना विनंती करतो की सुरक्षित राहा आणि माणुसकी म्हणून प्रार्थना करा. गेल्या आठवड्यात माझा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासून मी स्वःतला डॉक्टरांच्या हवाली केलं आहे. आता मी सुरक्षित आहे. दररोज मी वेगवेगळ्या भावना पाहत आहे. या लोकांमुळेच आपण सुरक्षित आहोत. कमीत कमी आपण घरात राहू शकतोच. मी लवकरच तुम्हाला भेटेन" अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा